Dr. Amol Kolhe | छत्रपतींचा इतिहास जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न | Shivpratap Waghnakha

2019-12-27 1

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सने सिनेमा निर्मितीमध्ये पदार्पण केलं आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित तीन महत्वाचे प्रसंग बघायला मिळणार आहेत. बघूया नक्की कोणते सिनेमे आहेत. Reporter : Pooja Saraf Cameraman : Rishabh Jain Video Editor : Omkar Ingale